अगाध समानार्थी शब्द मराठी अगाधशब्दसमानार्थीअगाध१. अमर्याद; गंभीर; गहन; गूढ; खोल; सखोल; अथांग. २. अतर्क्य; अगम्य; तुंबळ. ३. असंभाव्य; कठीण; अशक्य. ४. खोलॱपाणी; समुद्र.