अगम्य समानार्थी शब्द मराठी

अगम्य

शब्दसमानार्थी
अगम्य१. अगमनीय; दुर्गम; जाण्यासॱकठीण. २. असमर्थ; अतींद्रिय; दुर्ज्ञेय. ३. अप्राप्य; दुर्गम. ४. अनाकलनीय; दुर्बोध.