जल, जळ समानार्थी शब्द मराठी

जल, जळ

शब्दसमानार्थी
जल, जळ१. पाणी; नीर; जीवन; उदक; अंबू; अमृत; तोय; पय; सलिल; वारी. २. झकाकी; वैभव.