जलद समानार्थी शब्द मराठी

जलद

शब्दसमानार्थी
जलद१. शीघ्र; त्वरेने; लवकर; लगेच; ताबडतोब; सत्वर; तत्काळ; तात्काळ; त्वरित. २. वेगाने. ३. हुशार; चपळ. ४. ज्वालाग्राही; भडकणारा. ५. जलद, जलधर = ढग; मेघ; घन; पयोधर; अभ्र; अंबुद.