चरितार्थ समानार्थी शब्द मराठी चरितार्थशब्दसमानार्थी चरितार्थ१. निर्वाह; उदरनिर्वाह; जीविका; उपजीविका; पोटपाणी; योगक्षेम; गुजराण. २. सिद्धी; हेतूॱसाध्य; संपादणी; सफलॱहोणे; शेवटासॱजाणे; इच्छाॱतृप्तॱहोणे. ३. शेवट. ४. तृप्तॱझालेला; समाधानॱपावलेला; सिद्धीसॱगेलेला.