चव समानार्थी शब्द मराठी

चव

शब्दसमानार्थी
चव१. स्वाद; आस्वाद; रुची; अभिरुची; लज्जत. २. गोडी; आवड; स्वारस्य; रुचिरता; आस्वाद.