छान
शब्द | समानार्थी |
---|---|
छान | १. सुरेख; सुंदर; ऐटबाज; उत्तम; झळकफळक; फक्कड; चांगले. २. सुरेख; चांगला; मस्त. ३. ऐट; झकपक; नट्टापट्टा. ४. सौंदर्य; डामडौल; टवटवीतपणा. ५. उत्तमपणा; चांगुलपणा; खुमारी; लज्जत. ६. टीका. ७. उजळा. ८. शोध; तपास; चौकशी; चाळणी; वजन; विचार. |