जग समानार्थी शब्द मराठी जगशब्दसमानार्थी जग१. विश्व; दुनिया; जगत; पृथ्वी; सृष्टि/सृष्टी. २. ब्रह्मांड; लोक; मनुष्यॱजात. ३. पृथ्वी; भूलोक; मृत्युलोक; इहलोक; मनुष्यलोक; मर्त्यलोक; अरत्र; संसार. ४. पाण्याचेॱभांडे.