गौरव समानार्थी शब्द मराठी गौरवशब्दसमानार्थी गौरव१. मान; सन्मान; आदर; सत्कार; पूजा. २. मोठेपणा; महती; महत्त्व; मान्यता; भारदस्तपणा; सन्मान.