गोसावी समानार्थी शब्द मराठी गोसावीशब्दसमानार्थी गोसावी१. बैरागी; वैरागी; योगी; संन्यासी; विरक्त. २. हरिदास. ३. फटिंग. ४. स्वामी; श्रेष्ठ; समर्थ; मालक.