जड
शब्द | समानार्थी |
---|---|
जड | १. वजनदार; भारी; अवजड. २. आळशी; मंद; मूर्ख; अज्ञानी; अडाणी; मठ्ठ; निर्बुद्ध. ३. पचनासॱकठीण. ४. त्रासदायक; महत्त्वाचे; कठीण. ५. द्वित्त. ६. कठोर. ७. भौतिक; अचेतन. ८. धन. ९. झोपाळू; थकलेला; त्रासलेला. १०. मानाचा; मोठेपणाचा. ११. मौल्यवान. १२. परिपूर्ण; विद्वत्ताप्रचुर; गंभीर. १३. जबर; भयंकर; असाध्य; जिवावरचे. १४. आधार; मूळ; मुळी. १५. बैठक; जोर; स्थान. १६. पैसा; धन; मालमत्ता; भांडवल. १७. स्थूळ. १८. समुदाय; जमाव. १९. मदतगार; मदत. २०. संस्था. |