कलागत समानार्थी शब्द मराठी

कलागत

शब्दसमानार्थी
कलागत१. कळ; भांडण; लावालावी; तंटा; शिवीगाळ; वैर; खटखट. २. युक्ती; क्लृप्ती; कुलंगडे. ३. कारागिरी.