कल्पना समानार्थी शब्द मराठी कल्पनाशब्दसमानार्थी कल्पना१. तरंग; विचारलहरी. २. युक्ति/युक्ती; तोड; शक्कल; तत्संबंधीॱविचार; विचार; उपाय; योजना; तोड; पेच. ३. अनुमान; तर्क; भास; आभास; माया; भ्रम.