ओझे समानार्थी शब्द मराठी ओझेशब्दसमानार्थी ओझे१. भार; भारा; बोजा; वजन. २. जबाबदारी; काळजी; कर्तव्य. ३. गठ्ठा. ४. हारा; टोपली.