ओटा समानार्थी शब्द मराठी ओटाशब्दसमानार्थी ओटा१. ओसरी; ओटी; वरांडा; व्हरांडा; पडवी; सोपा. २. कट्टा; चबुतरा; चौथरा. ३. पार; वरंबा. ४. नाला; प्रवाह.