थांग समानार्थी शब्द मराठी

थांग

शब्दसमानार्थी
थांग१. ठाव; ठावठिकाणा; पत्ता; सुगावा; माग; तळ; छडा; थांगपत्ता. २. ठाव; खोली.