थाट समानार्थी शब्द मराठी

थाट

शब्दसमानार्थी
थाट१. डामडौल; ऐट; शोभा; भव्यपणा; दिखाऊपणा; वैभव. २. थाटमाट; मौज. ३. छपराचीॱचौकट. ४. जमाव; टोळी; समूह; गर्दी.