ठेव समानार्थी शब्द मराठी

ठेव

शब्दसमानार्थी
ठेव१. संचय; साठा; गुप्तॱद्रव्य; निधी. २. खाण. ३. संग्रह; भांडार. ४. ठेवण; पद्धति/पद्धती; ढब; रीत; मार्ग; ऐट; तर्‍हा.