ठोंब्या, ठोब्या समानार्थी शब्द मराठी ठोंब्या, ठोब्याशब्दसमानार्थी ठोंब्या, ठोब्या१. मंद; मंदबुद्धीचा; जडॱबुद्धीचा; जडमति; मूर्ख; ढ; मठ्ठ; अक्कलशून्य; अक्षरशत्रु/अक्षरशत्रू; बिनडोक; अडाणी; अर्धवट; निर्बुद्ध; बावळट; बेअक्कल; बावळा. २. ठोम्या.